Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपूरगोवरी येथे जागतिक महिला दिन साजरा
spot_img

गोवरी येथे जागतिक महिला दिन साजरा

राजुरा:- तालुक्यातील गोवरी ग्रामपंचायत कार्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी जागतिक महिला दिनाच्या निमित्याने महीलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी स्वतः प्रयत्नशील असले पाहिजे असे मत व्यक्त केले. यावेळी गोवरी येथील ग्रामपंचायत सरपंच आशा उरकुडे,ग्राम विकास अधिकारी प्रवीण घुमे,ग्राम पंचायत सदस्य सुरेखा सोयाम,अंगवणाडी सेविका रेखा बावणे, उज्वला पडवेकर, आशा वर्कर हेमलता इटनकर,भावगीता पिंपळकर,महिला बचत गट ग्रामसंघ अध्यक्षा वर्षा बोढे, वर्षा चिंचोलकर,ग्राम पंचायत कर्मचारी सतीश पाचभाई,मारोती बाविस्कर,रवी मेंढे,रमेश गाजुलवार आदी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page