Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीगडचिरोली येथे शनिवारी महारक्तदान  शिबिराचे आयोजन
spot_img

गडचिरोली येथे शनिवारी महारक्तदान  शिबिराचे आयोजन


गडचिरोली – अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने स्वरूप संप्रदाय तर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते .
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील कात्रटवार सभागृह चामोर्शी रोड गडचिरोली येथे सकाळी ८ ते सांयकाळी ५ वाजेपर्यंत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे .
तरी इच्छुक रक्तदात्यांनी जास्तीत जास्त संख्येने आपले रजिस्ट्रेशन करून स्वैच्छेने रक्तदान करावे असे आवाहन श्री संप्रदाय सेवा समिती तालुका गडचिरोली यांनी केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page