Tuesday, April 16, 2024
Homeचामोर्शीपेन्शन धारकाच्या पगाराला लागले ग्रहण
spot_img

पेन्शन धारकाच्या पगाराला लागले ग्रहण


वेळेवर पगार होत नसल्याने डोकेदुखी. चामोर्शी :- फेब्रुवारी महिन्याची 17 तारीख उलटूनही बँकेत पगार नजर जमा झाल्याने पेन्शनधारकांची चिंता वाढली त्यासाठी दररोज बॅकेची वारी करून निराशा पदरी पडत आहे . पेन्शन धारकाचे पगार दर महिन्याच्या किमान पाच तारखेपर्यंत होणे अपेक्षित आहे परंतु वेळेवर पगार जमा होत नसल्याने पेन्शन धारकांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे त्यामुळे संसाराचा रथ पुढे कसा हाकायचा ? याची चिंता निर्माण होत आहे .
करिता पेन्शन धारकाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून पगार दर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत होतील याची दखल घेऊन पगार वेळेवर देण्याची मागणी पेन्शन धारकांनी केलेली आहे .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page