Tuesday, April 16, 2024
Homeचंद्रपूरराजुरा येथे महा रक्तदान शिबिर
spot_img

राजुरा येथे महा रक्तदान शिबिर

राजुरा प्रतिनिधी:- जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानाच्या वतीने दिनांक 17 फेब्रुवारी 2024 शनिवार ला राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
आपल्या दैनंदिन जीवनातील फक्त पाच मिनिटे रक्तदानासाठी आवश्यक आहेत तरी आपल्या व्यस्त दीनचर्येतून आमच्यासाठी, समाजासाठी आपला बहुमोल वेळ काढून दिनांक 17 फेब्रुवारी 2024 शनिवार ला उपजिल्हा रुग्णालयात सकाळी 9 ते 3 या वेळेत येऊन या सामाजिक कार्यात सहभागी होऊन आम्हास उपकृत करावे असे आवाहन स्व स्वरूप संप्रदाय तालुका सेवा समिती राजुरा तर्फे करण्यात येत आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page