Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीमार्कडेश्र्वर देवस्थान श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न
spot_img

मार्कडेश्र्वर देवस्थान श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न


चमोर्शी:–22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्य मार्कडेश्र्वर देवस्थान परिसरात झेंडे, विद्युत रोषणाई, पताका, दिवे, पूजा अर्चा, आरती, त्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले त्यावेळी देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, रामुजी तीवाडे, मनोज हेबिज, श्रींकांत पांडे,छब्बिलदास सुरपाम, देवस्थानचे कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page