Sunday, February 25, 2024
Homeचंद्रपूरनैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या निवेदनाची मुख्याधिकारी यांनी घेतली तात्काळ...
spot_img

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या निवेदनाची मुख्याधिकारी यांनी घेतली तात्काळ दखल.

शहरात वृक्षांवर लागलेले अनधिकृत ब्यानर्स नगर परिषदेने हटवले.

राजुरा 23 डिसेंबर:-
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थे तर्फे देण्यात आलेल्या निवेदनाची मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव यांच्या कडून तात्काळ दखल घेत राजुरा शहरातील अनधिकृतपणे लागलेले ब्यानर्स तात्काळ काळण्यात आले. राजुरा शहराला ग्रीन कव्हर ठरवणारे हे वृक्ष असेच ब्यानरमुक्त ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सतर्क राहून असे ब्यानार लावणाऱ्या संबंधितांवर योग्य ती कार्यवाही वेळीच केल्यास अश्या चुकीच्या प्रकारावर नक्कीच ब्रेक लागेल. तसेच राजुरा शहरातील जुने वृक्षांची गणना करून त्यांना हेरिटेज ट्री घोषित करून त्याचे संवर्धन व संरक्षण केले जाईल का याकडे राजुरावासी पर्यावरण पप्रेमींचे लक्ष लागले आहेत.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page