Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीदेवतळे महाविद्यालयात स्व.जे.टी.पाटील जयंती प्रित्यर्थ सामाजिक उपक्रम
spot_img

देवतळे महाविद्यालयात स्व.जे.टी.पाटील जयंती प्रित्यर्थ सामाजिक उपक्रम

मतिमंद विद्यार्थ्यांना ब्लॅंकेट व सतरंजीचे वाटप

चामोर्शी:- कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या वतीने स्व.जे.टी.पाटील म्हशाखेत्री यांच्या जयंती प्रित्यर्थ सामाजिक उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.जी.म्हशाखेत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत चामोर्शी येथील स्वामी विवेकानंद मतिमंद विद्यालय येथील मतिमंद विद्यार्थ्यांना सतरंजी व शालेय वस्तू भेट देण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे रुग्णांना फळवाटप व बिस्कीट वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रा.डॉ.आर.डी.बावणे, प्रा.डॉ.आर.एम.झाडे,प्रा.दीपक बाबनवाडे,प्रा.वंदना थुटे,प्रा.संकेत राऊत,प्रा.अरुण कोडापे,प्रा.वैभव म्हस्के,प्रा.रोशन गेडाम,प्रा. जयश्री बोबाटे, प्रा.डिंपल झाडे, लोमेश दरडे, सचिन भरडे,रवींद्र कऱ्हाडे,आनंदराव दिवटे,चंद्रपाल राठोड,.विक्की बारसागडे यांनी सहकार्य केले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page