Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीचामोर्शी येथील श्री व्यंकटेश कम्प्युटर इन्स्टिट्यूट अव्वल
spot_img

चामोर्शी येथील श्री व्यंकटेश कम्प्युटर इन्स्टिट्यूट अव्वल

चामोर्शी :- महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे अंतर्गत 2023 मध्ये MS-CIT या अभ्यासक्रमामध्ये तालुक्यातून सर्वाधिक 338 विद्यार्थ्यांचे प्रवेश नोंदवून चामोर्शी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविलेला आहे. त्याकरिता महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे यांच्यातर्फे नागपूर येथील रायसोनी कॉलेज येथे स्टार परफॉर्मर अवॉर्ड अर्बन 2023 आयोजित केला होता. त्यामध्ये व्यवस्थापकीय संचालक श्रीमती विना कामत यांच्या हस्ते श्री व्यंकटेश कम्प्युटरचे संचालक आशिष विजय जोशी व सौ स्नेहल आशिष जोशी यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. त्याकरिता त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केल्या जात आहे. चामोर्शी तालुक्यातील पालक व विद्यार्थी,विद्यार्थिनीचे श्री व्यंकटेश कम्प्युटर तर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page