Saturday, February 24, 2024
Homeचंद्रपूरसिंदेवाही मध्ये थंडीचा कडाका वाढला; थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार
spot_img

सिंदेवाही मध्ये थंडीचा कडाका वाढला; थंडीपासून बचावासाठी शेकोटीचा आधार

(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही –
अवकाळी पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. पावसामुळे हवेत गारठा निर्माण झाल्याने चांगलीच थंडी जाणवत आहे. थंडीपासून बचावासाठी आता सिंदेवाही शहरा सह ग्रामीण भागात नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे पहायला मिळत आहे. काही जण गुलाबी थंडीचा आनंद घेत बाहेर फीरताना दिसत आहेत. तर अनेकांनी गारवा वाढल्याने घरीच बसणे पसंत केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page