Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीआविका संस्था घाटी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ व संविधान दिन साजरा
spot_img

आविका संस्था घाटी धान खरेदी केंद्राचा शुभारंभ व संविधान दिन साजरा

कडोली वार्ताहर:- कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था घाटी येथे संविधान दिनाचे अवचित साधून घाटी येते धान खरेदी केंद्राचा शुभारंभ माननीय कृष्णा भाऊ गजबे आमदार आरमोरी निर्वाचन क्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आला तसेच संविधान दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व माला अर्पण करण्यात आले याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मोतीराम नाईक उपाध्यक्ष विजय नाकाडे उपसरपंच फालगुंजी फुले मुरलीधर कवाडकर सर संस्थेचे संचालक सर्वश्री चेपटूजी भाई सारे मारुती मडावी रघुनाथ भोयर रामदास कोल्हे वच्छला कोल्हे सुनीता मडावी व्यवस्थापक गिरधर मदनकर व नथुजी दखणे सोनू बनसोड व संस्थेचे सभासद गावातील नागरिक उपस्थित होते

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page