Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीसर्व जनतेला दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा
spot_img

सर्व जनतेला दीपावली व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी च्या मंगलमय शुभेच्छा
🧨😊रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी,
कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…😊🧨
🤩🙏🏻दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा…🙏🏻🤩
शुभेच्छुक:-लायन्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page