Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीपोलिस स्टेशनच्या वतीने" शुभम "चा सत्कार
spot_img

पोलिस स्टेशनच्या वतीने” शुभम “चा सत्कार


चामोर्शी:- येथील शुभम उमेश किरमिरवार हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल चामोर्शी पोलिस स्टेशनच्या वतीने
प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी सत्कार करण्यात आला
सत्र २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या एम पी एस सी परीक्षेत येथील शुभम उमेश किरमिरवार यांची मंडळ कृषी अधिकारी म्हणून निवड झाली त्याबद्दल आज येथील पोलिस स्टेशनला झालेल्या सत्कार कार्यक्रमात शुभमचे वडील उमेश किरमीरवार पोलीस हवालदार गडचिरोली तसेच पोलिस स्टेशन चामोर्शी चे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थीत होते. त्यावेळी शुभम चा सत्कार पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला शुभम हा राहुरी येथे एमएससी कृषी मध्ये पदवित्तर परीक्षा उतिर्न केली होती त्यानंतर एम पी एस सी उतीर्न केली त्या यशाचे श्रेय आई वडील कुटुंबातील सर्वांना दिले आहे.
यावेळी बोलताना प्रभारी अधिकारी विजयानंद पाटील यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यासाठी शुभम नी एकनिष्ठ रहावे असा मोलाचा सल्ला यावेळी दिला.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page