Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीतेली समाजाची सहविचार सभा संपन्न
spot_img

तेली समाजाची सहविचार सभा संपन्न


चामोर्शी :- संताजी स्नेही मंडळ चामोर्शी यांचे वतीने संत जगनाडे महाराज यांचा पुतळा स्थापन करणे व जयंती महोत्सव साजरा करण्याचे हेतूने तेली समाजाची सहविचार सभा तेली समाज चाळ बस स्टँड चामोर्शी येथे संपन्न झाली .
यावेळी नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुरांडे , नगरसेवक राहुल नैताम , आशिष पिपरे , निशांत नैताम , गुरुदेव सातपुते , दिलीप सोमनकर ,विकास दूधबावरे , विलास चिचघरे , मानिकचंद कोहळे , दिलिप चलाख , राकेश खोबे , वासुदेव चिचघरे , रोहीदास कुनघाडकर , सतीश सोमनकर , प्रफूल भांडेकर , अरुण गव्हारे , प्रमोद कोहळे , बंडूजी नैताम , देवेंद्र दुधबळे , संतोष भांडेकर , मोरेश्वर कुनघाडकर , एन . जे .कोठारे , महेंद्र किरमे , गजानन बारसागडे , गौरव सोमणकर , प्रदिप भांडेकर , प्रणय धोडरे , प्रेम चलाख , निलेश मेहता , आशिष बारसागडे , हेमचंद भांडेकर , राजू धोडरे , कालीदास बुरांडे , शातनु पिपरे ,जोंधरु सोनटक्के , गणेश बुरांडे , खुशाल दुधबळे , नरेंद्र भांडेकर ,दीपक चलाख , करण शेट्टे , आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने समाजबांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले . सर्वकार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल नैताम यांनी तर सूत्रसंचालन महेंद्र किरमे तर आभार लोमेश बुरांडे यांनी मानले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page