Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शी22 ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव
spot_img

22 ऑक्टोबर रोजी चामोर्शी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव


चामोर्शी :-
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव रविवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:०० वाजता नगरपंचायत चामोर्शीच्या पटांगणात संपन्न होणार आहे . ह्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शी शहरातील सुनील लक्ष्मीकांत दीक्षित सेवानिवृत्त वरिष्ठ जिल्हा मुख्य न्यायाधीश न्यायाधीश नागपूर हे असणार आहेत. रमेशजी मंडाळे, प्रचारक व्यवसाय कार्य रा. स्व.संघ चंद्रपूर विभाग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. ह्यावेळी संघ स्वयंसेवकांचे ४: ००वाजता शहराच्या मुख्य मार्गावरून पथसंचलन होणार आहे . तरी सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन चामोर्शी तालुका कार्यवाह यश नरेंद्र सोमनकर यांनी केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page