Saturday, February 24, 2024
HomeUncategorizedमाजी आमदार संजय धोटे यांचे मोठे भाऊ सुधीर धोटे यांचे निधन
spot_img

माजी आमदार संजय धोटे यांचे मोठे भाऊ सुधीर धोटे यांचे निधन

राजुरा प्रतिनिधी:- ॲड. यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा चे अध्यक्ष सुधीर या. धोटे यांचे आज पहाटे (दि. २१ ऑक्टोबर ) अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर आज दुपारी २.३० वाजता मोक्षधाम, राजुरा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते माजी आमदार ॲड. संजय धोटे व सतिश धोटे यांचे मोठे बंधू आणि ॲड. अर्पित व अमेय धोटे यांचे वडील होते.

भावपूर्ण श्रद्धांजली

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page