Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीएम एस सी आय टी च्या परीक्षेत 50 पैकी 50 गुण घेऊन...
spot_img

एम एस सी आय टी च्या परीक्षेत 50 पैकी 50 गुण घेऊन जयंत जमकातन याची गरुड झेप


कुरखेडा:- येथील क्रिस्टल कम्प्युटर अँड टेक्निकल एज्युकेशन संस्थे मध्ये एम एस सी आय टी या महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण केला. तीन महिने नियमित संस्थेतील डिजिटल ई लर्निंग द्वारे झालेल्या सदर प्रशिक्षणाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये जयंत चमकातन यांनी ५० पैकी ५० गुण प्राप्त करत पाहिले स्थान प्राप्त केले आहे.
जयंत जमकातन यांच्या या उपलब्धीची सर्व स्तरावरून प्रशंसा केली जात आहे. क्रिस्टल कम्प्युटर अँड टेक्निकल एज्युकेशन या संस्थेतील आधुनिक संसाधन सुविधा व गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन याच्या आधारावरच आपण शंभर टक्के गुण प्राप्त करू शकलो अशी भावना व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक संस्थेचे संचालक शाहिद हाशमी यांना दिले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page