Sunday, February 25, 2024
Homeक्रीडानागपूर विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सार्थक वासेकर प्रथम
spot_img

नागपूर विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सार्थक वासेकर प्रथम


कुनघाडा रै :- ३ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या नागपूर विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षाखालील वयोगटातून सार्थक मंगेश वासेकर प्रथम क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्र राज्य शालेय बुद्धिबळ स्पर्धा १४ वर्षाखालील वयोगटात निवड झाली आहे. सार्थक याने ६ पैकी ५ डाव जिंकले व एक डाव बरोबरीत सुटला स्पर्धा तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर येथे पार पडली सार्थक हा निशिगंधा इंग्लिश स्कुल चामोर्शी येथील ५ वी वर्गाचा विद्यार्थी आहे सार्थक वासेकर याने गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे सार्थकला बुद्धिबळ प्रशिक्षक भाग्यश्री सुरेश भांडेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्याचे प्रशिक्षक भाग्यश्री भांडेकर , आई वडील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page