Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीशिवाजी हायस्कूल तथा क. महाविद्यालय मध्ये माहात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची...
spot_img

शिवाजी हायस्कूल तथा क. महाविद्यालय मध्ये माहात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी.

चामोर्शी :- स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा क. महाविद्यालय चामोर्शी येथे महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे प्राचार्य ए. व्ही. आक्केवार उपस्थित होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून पर्यवेक्षक निकोडे तथा कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक – प्राध्यापिका, शिक्षक – शिक्षिका तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधीजी यांच्या भजनाने झाली.विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनात घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख केला. व विद्यार्थ्यांना अनुकरण करण्यास सांगितले. कार्यक्रमाचे संचालन टेंभूर्णे यांनी तर आभार राकेश खेवले यांनी मानले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page