Friday, February 23, 2024
Homeचंद्रपूरइन्फंट च्या विद्यार्थीनींनी पटकाविला प्रथम क्रमांक.
spot_img

इन्फंट च्या विद्यार्थीनींनी पटकाविला प्रथम क्रमांक.

राजुरा (ता. प्र) :– श्वास ग्रुप संस्था राजुरा द्वारा अॅड. यादवराव धोटे कनिष्ठ महाविद्यालय राजुरा गणेशत्सोवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यापैकी वक्तृत्व स्पर्धेत कु. क्रांती लिहितकर ने प्रथम क्रमांक , माही मुसा शेख ने द्वितीय क्रमांक पटकाविला तसेच इको फ्रेंडली गणपती मूर्ती बनवणे या स्पर्धेत कु. गौरी लांडे ने प्रथम क्रमांक पटकाविला.
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, सचिव माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, संचालक अभिजीत धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू , मुख्याध्यापक रफिक अन्सारी, यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page