Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीविक्रमपूर व कृष्ण नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन
spot_img

विक्रमपूर व कृष्ण नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन


कुनघाडा रै : – पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या
गट ग्रामपंचायत विक्रमपूर अंतर्गत स्थानिक विक्रमपूर व कृष्ण नगर येथे खासदार अशोक नेते यांच्या खासदार निधीतून दहा लक्ष रुपये निधी प्राप्त झालेल्या दोन सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन सरपंच श्रीकांत ओल्लालवार यांच्या हस्ते पार पडले यावेळी ग्रामपंचायत सदस्य बिजली मुजुमदार, मंजू मिस्त्री, तंटामुक्ती अध्यक्ष श्यामल दास, उपाध्यक्ष निरोपद गायीन, हरीण हलदर, निरोध हलदार , अनंग मुजुमदार, राकाल रॉय, ज्योतिर्मय सिद्धर, देबोसिस सिद्धर , व विक्रमपूर आणि कृष्ण नगर येथील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page