Friday, February 23, 2024
Homeचामोर्शीमहाविद्यालय विद्यार्थ्यानी दिला स्वच्छतेचा संदेश
spot_img

महाविद्यालय विद्यार्थ्यानी दिला स्वच्छतेचा संदेश


चामोर्शी – नगर पंचायत चामोर्शी अंतर्गत स्वच्छताही सेवा, स्वच्छता पंधरवाडा तसेच माझी वसुंधरा अभियान ‘ मेरी माटी मेरा देश अमृत कलश अंतर्गत नगरपंचायत प्रांगणात दिनांक २६ सप्टेंबर रोजी जा कृ बोमनवार महाविद्यालय , शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी शहरात स्वच्छतेचा संदेश देत जनजागृती केली . विद्यार्थ्याना पंचप्राण व माझी वंसुदरा यांची शपथ देण्यात आली यावेळी नगराध्यक्षा जयश्री पंकज वायलालवार, उपाध्यक्ष लोमेश बुरांडे ,सभापती गीताताई सोरते ,उपसभापती स्नेहा सातपुते ,नगरसेवीका प्रेमा आईचवार ,वर्षा भिवापूरे ‘नगर पंचायतीचे मुख्याधिकारी, श्रीकांत फागणेकर, प्राचार्य संजय चांदेकर , प्रा. महेंद्र बर्लावार , दिलीप सोमनकर , एस. पी . भुरभुरे , के. डब्ल्यु कापगते , संजय खाडे , आर के . इनकने , एस.एम. मगरे , इंदिरा नागदेवते ‘ कल्पना बहिरेवार, छाया ओल्लालवार , मंगला उराडे , एम.एस . पुरोहित , एम . एच . रामटेके , कर निरीक्षक भारत वासेकर , स्वच्छता कोआरडीनेटर अलकेश बनसोड आदीसह नगरपंचायत कर्मचारी व नागारिक उपस्थित होते .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page