Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शी२४ सप्टेंबरला होणाऱ्या पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित रहावे -अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे
spot_img

२४ सप्टेंबरला होणाऱ्या पतसंस्थेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित रहावे -अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे



चामोर्शी:- येथील प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी
संस्थेच्या सभागृहात दुपारी ०१ वाजता होत आहे तरी या सभेला शिक्षक सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे व सचिव चक्रपाणी कन्नाके
यांनी केले आहे
प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या २४ सप्टेंबर रोजी दुपारी०१ वाहतात होणाऱ्या सभेत मागील सभेचे वृत वाचून कायम करणे, सन २०२२.२३ चा जमाखर्च, सन २०२३-२४ चा अंदाज पत्रक, कर्जाची मर्यादा, नफा विनियोग, अंकेक्षन अहवाल, लेखा परीक्षण, अधिवक्ता नियुक्ती, यासह सेवानिवृत्त शिक्षक सभासदाचा सत्कार, सभासदाच्या इयत्ता दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकाचा सत्कार, व निधन झालेल्या शिक्षक सभासदांना श्रद्धांजली अर्पण करणे आदी विविध विषयावर चर्चा करण्यात येणार असून या सभेचे अहवाल यापूर्वीच सभासदांना पाठविण्यात आलेले आहे तरी हीच सूचना समजून संस्थेच्या सर्व सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिपरे, सचिव चक्रपाणी कन्नाके, उपाध्यक्ष प्रदीप भुरसे, खजिनदार संतोष लाजुरकर, व संचालक यांनी केले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page