Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीमत्स्यव्यवसाय सहकारी संस्था चामोर्शीची आमसभा संपन्न
spot_img

मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था चामोर्शीची आमसभा संपन्न

चामोर्शी:- दिनांक १६/९/२०२३ रोजी जय वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था चामोर्शीची आमसभा परशुराम सातार सभापती यांचे अध्यक्षतेखाली नगरपंचायत चामोर्शीचे सांस्कृतिक भवन येथे उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. आमसभेत विविध १२विषयावर सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.आमसभेत बहुसंख्येने सभासद उपस्थित होते.आमसभा सुव्यवस्थित व चांगल्याप्रकारे चालविण्यात संस्थेचे संचालक सर्वस्वी
महेश शिंदे, शामराव राऊत, सुरेश गद्दे, संजय शिंदे, राजेश राऊत, मनेश शिंदे, मुरलीधर सरपे,अमित
सातारे,सौ. मंदाबाई मंडरे, सौ. संध्या शिंदे सहकार्य केले.प्रास्ताविक संस्थेचे सभापती परशुराम सातार यांनी केले. आभार संस्थेचे व्यवस्थापक चंपत मेश्राम यांनी मानले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page