Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीप्रधानमंत्री आवास कार्यालयापुढे दुचाकी वाहनांची गर्दी-----------------------------कार्यालयात जायचे कसे नागरिकांचा प्रश्न?
spot_img

प्रधानमंत्री आवास कार्यालयापुढे दुचाकी वाहनांची गर्दी—————————–कार्यालयात जायचे कसे नागरिकांचा प्रश्न?


दिवाकर भोयर
धानोरा तालुका प्रतिनिधी:-
धानोरा नगरपंचायत येथील जुन्या इमारतीत प्रधानमंत्री आवास योजने चे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या समोर नगरपंचायत येथील कर्मचारी प्रधानमंत्री आवास योजने च्या कार्यालयासमोर दुचाकी वाहने दररोज उभी ठेवतात. त्यामुळे त्या कार्यालयात जाण्यासाठी अजिबात रस्ताज नसतो.त्यामुळे कार्यालयात जायचे कसे असा प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यालय आहे. याच कार्यालया अगदि समोर नगरपरिषदेचे कर्मचारी आपल्या दुचाकी वाहन उभे करून ठेवतात.त्याचा त्रास कार्यालयात ये जा करनार्या नागरिकांना होतोय. नगरपंचायत समोर जागा असुन सुध्दा हि वाहने मुद्दामुन लावुन ठेवले जाते.
हे लोकांना कळायला मार्ग नाही.
येणाऱ्या नागरिकांनी कार्यालयात जायचे कसे हा नागरिकांना प्रश्न पडला आहे .अगदी दरवाज्या समोर च वाहने उभे असल्याने कार्यालयात नागरिकांना जाण्यासाठी अडचण होते .
प्रधानमंत्री आवास योजनेचे कार्यालय आहे कि मोटार स्टॅन्ड आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page