Friday, February 23, 2024
Homeगडचिरोलीचाइल्ड प्रोग्रेस कान्व्हेट धानोरा येथे जन्माष्टमी उत्सव साजरा
spot_img

चाइल्ड प्रोग्रेस कान्व्हेट धानोरा येथे जन्माष्टमी उत्सव साजरा


तालुका प्रतिनिधी
धानोरा :-
येथे आज दिनांक ७/९/२०२३ ला कुष्णजन्माष्टमी निमित्य चाईल्ड प्रोग्रेस कान्व्हेट धानोराच्या वतीने गोपाळकाला तसेच दहिहंडी कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमात ६५ विद्यार्थ्यानी राधा आणि कृष्ण च्या अतिशय मनमोहक अश्या वेषभूषा करून सहभाग नोंदवला. वर्ग नर्सरी ते ५वीतिल सगळ्या विद्यार्थ्यांनी तसेच त्याच्या पालकानी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. सदर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक येलसलवार , शिक्षीका योगिता गडपायले, पुष्पा हलामी, जास्वदा सहारे, किर्ती गूरूनूले, रोशनी कोलते, अपेक्षा वरवाडे या सगळयानी अथक परिश्रम घेतले.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page