Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीसी. आर. पी .एफ. ११३ बटालियन धानोरा मुख्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न
spot_img

सी. आर. पी .एफ. ११३ बटालियन धानोरा मुख्यालयात रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न


धानोरा तालुका प्रतिनिधी:- रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाचा पवित्र नाता असतो. आणि बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते ,पण सैन्यात असलेल्या सैनिकाला राखी बांधण्यासाठी बहिणीला जाणे शक्य नसते.अशा परिस्थितीत सीआरपीएफ ११३ बटालियन मुख्यालय धानोरा येथील जवानांना राखी बांधण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथील वर्ग ८,९,११,१२वी तील मुलींनी रंक्षाबंधनाच्या दिवशी सीआरपीएफ मुख्यालय येथे जाऊन जवानांना राखी बांधली आहे व तिथे शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर करून crpf जवानांना मुलींनी लहान रोपट्याचे झाड भेट दिले.ह्यावेळी ११३ बटालियन कमांडेत श्री जसाविर सिंह, हरिशंकर तिवारी द्वितीय कमांडेट,आदित्य पुरोहित वैद्यकीय अधिकारी, व सर्व जवान उपस्थित होते तसेच त्यांनी सर्व मुलीचे अभिनंदन करून करून अल्पोहरचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल येथील शिक्षक उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page