Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीआ. डॉ. देवराव होळी जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत वाघरे यांच्या निर्देशानुसार गडचिरोली विधानसभा...
spot_img

आ. डॉ. देवराव होळी जिल्हाध्यक्ष मा. प्रशांत वाघरे यांच्या निर्देशानुसार गडचिरोली विधानसभा क्षेत्रात बूथ सशक्तीकरण अभियान

भाजपा तालुकाध्यक्ष दिलीपजी चलाख यांच्या नेतृत्वात चामोर्शी तालुक्यातील बूथ बैठक

चामोर्शी:-भारतीय जनता पार्टी बूथ सशक्ती करण अंतर्गत दि.25 ऑगस्ट रोजी आमगाव (म.) विष्णुपुर, विसापूर, खोर्दा , हिवरगाव बुथावर बूथ समिती, पन्ना समिती बूथ कमेटीचे सरल फार्म भरण्यात आले.

याप्रसंगी भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री भास्करजी बुरे, माजी शक्ती केंद्र प्रमुख विष्णुजी ढाली, रमेश नरोठे, राजू बरसागडे, चापडे,तालुका युमो उपाध्यक्ष पुरुषोत्तम बावणे, बूथ प्रमुख लक्ष्मण वासेकर, बूथ प्रमुख बाबुराव गट्टीवार, महानंद हलदार, सुमित सरकार, तथा बूथावरील पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page