Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीयशोधरा विद्यालयात बा. म.सहारे स्मृतीदिन संपन्न
spot_img

यशोधरा विद्यालयात बा. म.सहारे स्मृतीदिन संपन्न

चामोर्शी : – राहुल लोक विकास मंडळ चामोर्शीचे सचिव दिवंगत बा. म.सहारे गुरुजी यांचा स्मृतीदिन नुकताच संपन्न झाला .
याप्रसंगी संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असलेले विद्यालयाचे प्राचार्य शाम रामटेके यांनी सहारे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन प्रा. प्रेमानंद वालदे , प्रा. प्रदिप भांडेकर , प्रा. प्रविण गव्हारे, गुरु सातपुते , प्रविण नैताम , अमोल उंदिरवाडे ,कुसुम सावसाकडे , साजेदा कुरेशी सरिता वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन जयश्री कोठारे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रूपलता शेंडे , लक्ष्मण गव्हारे व शालेय मंत्री मंडळाच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page