Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीसंतोष लक्ष्मण नैताम यांचे निधन
spot_img

संतोष लक्ष्मण नैताम यांचे निधन


चामोर्शी:- नगर पंचायतचे उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे यांचे बहिण जावई येथील प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण नैताम यांचा मुलगा शिक्षक संतोष लक्ष्मण नैताम यांचे गडचिरोली सामान्य रुग्णालयात आज दि . १९ ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 अल्पशा आजाराने निधन झाले, आज दि . १९ / ८ /२० २३ रोजी दुपारी १ वाजता वैनगगा लोढोली नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्च्यात पत्नी , आई , वडिल , २ मुली , १ मुलगा , जावई असा बराच मोठा आप्त परिवार आहे .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page