Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीकूरखेडा येथे भाजपा जिलाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा सत्कार
spot_img

कूरखेडा येथे भाजपा जिलाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा सत्कार


कूरखेडा-भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष प्रशांत वाघरे यांचा शहरात प्रथम आगमन निमीत्य शहर विचार मंचाचा वतीने त्यांचा शाल श्रीफळ‌ व पूष्पगूच्छ देत सत्कार करण्यात आला.
‌जिल्हाध्यक्ष वाघरे हे आपल्या कौटूंबिक कार्यक्रमा निमीत्य काल शहरात आले होते. कूरखेडा ही त्यांची सासूरवाडी सूद्धा असल्याने शहराशी त्यांचा जूना ऋनानूबंध आहे .भाजपा सारख्या राष्ट्रीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांचा गळ्यात पडल्याने शहरवासीया करीता ही अभीमानाची बाब होती, त्यामूळे जिल्हाध्यक्ष म्हणून प्रथम नगराआगमन होताच शहर विचा मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेत त्यांचे अभिनंदन करीत सत्कार केला व शहर विकासा संदर्भात विविध विषयावर त्यांचाशी चर्चा केली. याप्रसंगी शहर विचार मंचाचे अध्यक्ष माधवदास निरंकारी, सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे ,मंचाचे सचिव उल्हास महाजन, प्रवक्ता अॅड उमेश वालदे, सदस्य बबलूभाई हूसैनी, राजेश उईके, विवेक निरंकारी,सागर निरंकारी, सिराज पठान आदि हजर होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page