Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीमाजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड...
spot_img

माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेते पदी निवड झाल्याबद्दल चामोर्शी येथे फटाके फोडून आनंद साजरा

चामोर्श:- तालुका काँग्रेस कमेटी चामोर्शीच्या वतीने माजी मंत्री कथा आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते विधानसभा महारष्ट्र, निवड झाल्याबद्दल लक्षमीगेट चामोर्शी येथे फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.यावेळी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत,राजेश ठाकूर जिल्हा अध्यक्ष पर्यावरण सेल,विनोद खोबे माजी तालुका अध्यक्ष,धनराज वासेकर अध्यक्ष स्वाभिमानी संघटना, यशवंत त्रिकांडे, लक्षमन रामटेके,सुभाष कोठारे,घुगुस्कर ,लाड पाटील ,प्रकाश तुंबडे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page