Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीनिर्मल एग्रो मशीनरीचे संस्थापक हेमंत रामटेके यांचा भव्य सत्कार--------------------- लुबी...
spot_img

निर्मल एग्रो मशीनरीचे संस्थापक हेमंत रामटेके यांचा भव्य सत्कार——————— लुबी इंडस्ट्रीज अहमदाबाद (गुजरात) कंपनी द्वारे


चामोर्शी:- भारतातील अग्रणी नामांकित कंपनी लुबी इंडस्ट्रीज एल एल पी अहमदाबाद (गुजरात) हे पाण्याशी संबधित सर्व प्रकारचे पंप उत्पाद करण्याचे काम करते आणि तसेच कंपनी पंपासोबत विविध प्रकारचे उत्पादने निर्माण करते त्यामधे विशेषतः केबल ,स्टार्टर,सोलर ,इंडक्शन मोटर्स आणि बरेचशे नवनवीन उत्पाद सामिल आहे .कंपनी द्वारे मागील वित्तीय वर्षा मधे उत्कृष्ट कामगिरी केल्या बद्दल कंपनीच्या वतीने त्यांचा स्मुर्ती चिन्ह देउन सत्कार करण्यात आले .ह्या वेळेवर विदर्भातील सर्व वितरक आणि वरिष्ट कर्मचारी वृंद उपस्तिथ होते .मागील १० वर्षाहून अधिक कालावधीत *श्री हेमंत रामटेके यांनी * संपूर्ण गडचिरोली क्षेत्रात वितरण केले त्यामुळे आज लुबी च्या पंपाना उत्कृष्ट प्रतिसाद आणि ग्राहकाची पहिली पसंती ठरली आहे .ह्या कार्यक्रमात आपल्या ह्या यशा बद्दल त्यांनी आपले मनोगत व्यक्त करण्यात आले आणि भविष्यात अशीच प्रगति निरतंर होइल ही आशा व्यक्त करन्यात आली…हया मधे नागपुर शाखेचे ब्रांच मँनेजर श्री विनय इंदुरकर सोबत एरिया मेनेजर आकाश गादीलवार आणि सुनील वाघमारे ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले ..

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page