Saturday, February 24, 2024
Homeचामोर्शीवनमंत्री ना. सुधीरभाऊ मुंगंटीवार यांच्या वाढदिवसांनिमित्य
spot_img

वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुंगंटीवार यांच्या वाढदिवसांनिमित्य


वाहनांना रेडियम स्टिकर लावण्याचा उपक्रम. अमोल आईंचवार यांच्या पुढाकारातून
चामोर्शी:- राज्याचे वणे, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर, गोंदिया पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त अमोल आईंचवार यांच्या पुढाकारातून चामोर्शी शहरातील लक्ष्मी गेट जवळ हजारो वाहनांना रेडियम स्टिकर लावण्याचा उपक्रम राबविन्यात आला
३० जुलै रोजी सकाळी लक्ष्मी गेट जवळ अमोलआईंचवार यांच्या हस्ते. टुव्हीलर, कार, ट्रॅक्टर, जिप, आदी हजारो वाहनांना रेडियम स्टिकर लावण्यात आले हा नाविन्यपूर्ण उपक्रम शहरात प्रथमच राबविण्यात आल्याबद्दल अमोल आईंचवार वाहनधारकांनी कौतुक केले आहे स्टिकर मोहीम यशस्वी राबविता
वेळी येथील वाहतूक शाखेचे विजय केंद्रे, ए. बी. कोराम, यशवंत त्रिकांडे, साईनाथ एलावार,मंगेश , ओमदेव झरकर, विनोद पेशट्टीवार, विठ्ठल पेशट्टीवार , कुणाल गुज्जलवार,अमर पठाण, नरेश अल्सावार, आदित्य येमलवार, गोपाल घाग्रतवार, फिरोज खान पठाण, आदी उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page