Sunday, February 25, 2024
Homeगडचिरोलीबायफ संस्थेच्या वतीने रांगी येथे पट्टा पद्धतीने भात रोवणी
spot_img

बायफ संस्थेच्या वतीने रांगी येथे पट्टा पद्धतीने भात रोवणी


धानोरा तालुका प्रतिनिधी:-
बायफ संस्था कार्यालय धानोरा घ्या वतिने धानोरा तालुक्यातील 22गावातिल शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक तत्वावर आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी धान, बियाणे, खत व इतर साहित्य विविध गावांतील शेतकऱ्यांना वाटण्यात आले.
या वर्षी बायफ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली रांगी गावातिल गरजु शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला.त्या शेतकऱ्यांच्या शेतबांधावर धानाचे रोप पट्टा व श्री पद्धतीने रोवनिचे प्रात्यक्षिक करून दाखविले.जेने करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होवुन इतर शेतकरी अनुकरण करून पुढिल खरिप हंगामात या पध्दतीचा वापर करून स्वताचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. सदर प्रात्यक्षिके सादर करताना प्रोजेक्ट मॅनेजर लोणारे,मा.माकोडे,मदनकर,वाणी मँडम,रांगडी गावातिल प्रेरिका सौ.पुनम कावळे उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page