Sunday, February 25, 2024
HomeUncategorizedधानोरा तालुक्यात कोतवाल पदभरती
spot_img

धानोरा तालुक्यात कोतवाल पदभरती


धानोरा तालुका प्रतिनिधी:-
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्या अंतर्गत कोतवाल पदभरती पेसा अंतर्गत 13 रिक्त असलेल्या जागे करिता पदभरती करावयाची आहे़. कन्हालगाव, मेंढा ,कामथळा , कोसमी , दुधमाळा, देवसुर, चर्विदंड, कटेझरी, मोहली, येरकड, पुलखल, मुंजालगोंदी, निमगाव या 13 गावाकरिता जाहिणाम्यात नमुद स्थानिक अनुसूचित जमाती व आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातील आवश्यक अर्हता धारक व्यक्ती कडून पारंपारिक (आँफलाईन) पध्दतीने अर्ज दिनांक 1 आँगष्ट 2023 ते 10 आँगष्ट 2023 पर्यंत मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर कोतवाल पदभरती 2023 बाबतचा सविस्तर जाहिरनामा तहसील कार्यालय धानोरा, पंचायत समिती धानोरा, नगरपंचायत धानोरा संबंधित गावाचे ग्रामपंचायत कार्यालय व संबंधित गावचे तलाठी कार्यालय यांचे नोटीस बोर्डावर दिनांक 31/07/2023 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. तरी स्थानिक उमेदवारांनी पात्रतेच्या अटीनुसार आँफलाईन पध्दतीने परीक्षा शुल्कासह अर्ज तहसील कार्यालय धानोरा येथे सादर करावे.
सदस्य /सचिव,
कोतवाल निवड समिती
तथा तहसिलदार धानोरा.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page