Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीमाजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी विविध भागात भेट देऊन गावकऱ्यांशी साधला...
spot_img

माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी विविध भागात भेट देऊन गावकऱ्यांशी साधला संवाद


चामोर्शी :-तालुक्यातील भिवापुर, वालसरा, आमगाव म., रेखेगाव, घोट, रेगडी, मक्केपल्ली, रेगडी जलाशय, प्राथमिक आरोग्य केंद्र आमगाव (म), ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, बांधकाम विभाग चामोर्शी व प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी या विविध ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत मुसळधार पावसामुळे झालेला नुकसान बाबतीत चर्चा व पाहणी केली. तसेच विविध प्रकारच्या समस्यांवर चर्चा करण्यात आले.
या भेटीदरम्यान चामोर्शी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद भगत, जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, काँग्रेस नेते माधव घरामी, सुशील पाल, बाळासाहेब येनगंट्टीवार, सुभाष कोठारे, आदी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page