Friday, February 23, 2024
Homeगडचिरोली--त्या रुग्णांना एसटी महामंडळ च्या साधारण बसमध्ये मिळणार मोफत प्रवास
spot_img

–त्या रुग्णांना एसटी महामंडळ च्या साधारण बसमध्ये मिळणार मोफत प्रवास

दिवाकर भोयर
धानोरा ता. प्र.:-
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये वाहतूक खाते विभागाने परिपत्रक काढून महाराष्ट्रातिल सिकलसेल, एच. आय. व्ही. बाधित, डायलिसिस व हिमोफेलियाग्रस्त रुग्णयांना महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसने विनामूल्य प्रवास सवलत देण्याबाबतचे परिपत्रक दिनांक १७/७/२०२३काढले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात एसटी महामंडळाच्या साधारण बसने सिकलसेल, एच. आय. व्ही. बाधित, डायलिसिस वहिमोफेलियाग्रस्त रुग्णांना साधारण बस मध्ये मोफत प्रवासाची सवलत उपलब्ध करून देण्यात आले आहे.त्या मुळे या रुग्णांना आधार मिळाला आहे. सूचना निर्गमित करण्यात आले. बाधित रुग्णांना महाराष्ट्रात विनामूल्य प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे परिपत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन मुंबई येथुन काढले आहे .

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page