Friday, February 23, 2024
Homeएक्सीडेंटधानोरा ते मुरुमगाव रोड वर कारचा अपघात
spot_img

धानोरा ते मुरुमगाव रोड वर कारचा अपघात


धानोरा तालुका प्रतिनिधी:-

धानोरा ते मुरुमगाव रोड वर कारचा अपघात
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथुन मुरुमगाव कडे जात असताना ढवळी गावाजवळ असलेल्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एक जखमि झाल्याची घटना आज दिनांक 19/7/2023ला सकाळी घडली. मुरुमगाव ग्रामपंचायत चे सचिव विनोद बाळकृष्ण आखाडे वय 46वर्ष हे स्वताच्या चारचाकी गाडी क्रमांकMH 33A5961 वाहनाने
आज सकाळी डिवटिवर जात असताना ढवळी गावाजवळ पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात जखमी झाले आहेत.जखमि अवस्थेत धानोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्यानंतर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page