Sunday, February 25, 2024
Homeचामोर्शीसंतोष सुरावार यांची ' मराशीप ' नागपूर विभाग कोषाध्यक्षपदी निवड
spot_img

संतोष सुरावार यांची ‘ मराशीप ‘ नागपूर विभाग कोषाध्यक्षपदी निवड


चामोर्शी :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष संतोष सुरावार यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संतोष सुरावार हे सध्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांची नागपूर विभाग कोषाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.तसेच घनश्याम मनबत्तुलवार याची नागपूर विभाग ‘शिक्षक संदेश प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.

संपादकीय

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page